अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या, राजूर सर्वाधिक रुग्ण
अकोले | AKole Corona Update Today 64: अकोले तालुक्यात शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ६४ जण बाधित आढळून आले आहेत. राजूर गावात सर्वाधिक रुग्ण बाधित आढळून आले आहे.
गावानुसार बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:
अकोले: २
शिवाजीनगर अकोले: १
पिंपळगाव निपाणी: २
शेलद १
पिसेवाडी: १
गारवाडी: १
कुंभेफळ: १
डोंगरगाव: २
गावठाण गणोरे: २
मान्हेरे: १
काळेवाडी: २
ब्राम्हणवाडा: ६
जाचकवाडी: १
केळी रुम्हनवाडी: २
आंबेवंगण: १
परखतपूर: २
नवलेवाडी: ३
सुगाव: १
राजूर: १०
देवठाण: १
धुमाळवाडी: १
हिवरगाव: १
रुंभोडी: २
पिंपळगाव नाकविंदा: १
चास: १
करंडी: १
आंबड: २
कोतूळ: २
धामणगाव पाट: ३
लाहित खुर्द: १
शिळवंडी: १
विठे: १
धामणगाव आवारी: १
बाभूळवंडी: १
शिसवद: १
Web Title: AKole Corona Update Today 64