Home अहमदनगर Ahmednagar Corona: अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा उद्रेक सुरु

Ahmednagar Corona: अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा उद्रेक सुरु

Ahmednagar News Live Corona Update 408

Ahmednagar News Live Corona Update: अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होण्यास सुरुवात झाली आहे. आज जिल्ह्यात तब्बल ४०८ रुग्ण आढळून आले आहेत. नगर शहर व राहता तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे.  

तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

संगमनेर -15, अकोले -17, राहुरी – 4,  श्रीरामपूर -18,  नगर शहर मनपा -126,  पारनेर -17, पाथर्डी -8,  नगर ग्रामीण -39 , नेवासा -4, कर्जत – 2, राहाता -48,  श्रीगोंदा – 9, कोपरगाव -16, शेवगाव -15, जामखेड -10,  भिंगार छावणी मंडळ – 4,  इतर जिल्हा -41,  मिलिटरी हॉस्पिटल -8,  इतर राज्य -4

असे एकूण जिल्ह्यात ४०८ रुग्ण आढळून आले आहेत.

Web Title: Ahmednagar News Live Corona Update 408

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here