Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आढळले रेकॉर्डब्रेक कोरोनाबाधित

अहमदनगर जिल्ह्यात आढळले रेकॉर्डब्रेक कोरोनाबाधित

Ahmednagar News Live Corona Update 929

Ahmednagar News Live Corona Update 929 | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात २०२२ मधील सर्वाधिक रुग्ण संख्या आकडेवारी समोर आली आहे. आज जिल्ह्यात तब्बल ९२९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. 

तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

मनपा: ३५० 

नगर ग्रामीण: ७० 

अकोले: ५६ 

श्रीगोंदा: ५४ 

श्रीरामपूर: ५२ 

राहुरी: ४६ 

राहता: ४१ 

पारनेर: ३७ 

मिलिटरी हॉस्पिटल: ३१ 

भिंगार: ३० 

कर्जत: २५ 

शेवगाव: २३ 

पाथर्डी: २२ 

इतर जिल्हा: २१ 

कोपरगाव: २० 

नेवासा: १९ 

जामखेड: १३ 

संगमनेर: ७ 

इतर राज्य: ३ 

असे एकूण ९२९ रुग्णांची नोंद झाली आहे. 

Web Title: Ahmednagar News Live Corona Update 929

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here