Home अहमदनगर अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: इतके आढळले रुग्ण, संगमनेर सर्वाधिक

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: इतके आढळले रुग्ण, संगमनेर सर्वाधिक

Ahmednagar News Today Corona Update 619

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ६१९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आज जिल्ह्यात रुग्णांची संख्या कमी आढळून आल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. संगमनेर वगळता एकही तालुक्यात अधिक रुग्ण आढळून आलेले नाहीत.

तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: १२१

श्रीगोंदा: ७०

पाथर्डी: ६४

नेवासा: ५५

शेवगाव: ५०

पारनेर: ४२

अकोले: ४१

श्रीरामपूर: ३१

नगर ग्रामीण: २९

कर्जत: २८

मनपा: २७

कोपरगाव: १५

जामखेड: १३

राहुरी: १३

इतर जिल्हा: ८

राहता: ८

भिंगार: ४

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण जिल्ह्यात ६१९ रुग्णांची वाढ झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Today Corona Update 619

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here