Home अकोले अकोले तालुक्यातील गावनिहाय बाधितांची संख्या,शहरात सर्वाधिक  

अकोले तालुक्यातील गावनिहाय बाधितांची संख्या,शहरात सर्वाधिक  

Akole taluka Corona Update 64

अकोले | Akole: अकोले तालुक्यात गेल्या २४ तासांत ६४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. अकोले शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत तर धामणगाव पाट गावात अधिक रुग्ण मिळून आले आहेत.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

अकोले:  ८

सिड फार्म अकोले: २

धामणगाव पाट: ७

धामणगाव आवारी: ३  

तांभोळ:  १

सुगाव: २

वीरगाव: ३

पानसरवाडी: १

कोतूळ पांगरी: १

हिवरगाव: १

उंचखडक: २

लहित खुर्द: ६

लहित: १

गर्दनी: २

देवठाण:  ५

चितळवेढे: १

कळस: ३

मोग्रस: १

ढोकरी: ३

तळेवाडी: १

म्हाळादेवी: १

चास: १

वडगाव लांडगा: १

गणोरे: २

डोंगरगाव: १

राजूर: १

निम्रळ: ३

Web Tile: Akole taluka Corona Update 64

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here