Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके आढळले रुग्ण, संगमनेरात उद्रेक

अहमदनगर जिल्ह्यात इतके आढळले रुग्ण, संगमनेरात उद्रेक

Ahmednagar News Today Corona Update 719

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७१९ रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुका हा शतकी पार १८४ रुग्णांचा टप्पा पार केला आहे. तर इतर तालुके हे शंभरीच्या आत आहे.

तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: १८४

श्रीगोंदा: ७८

अकोले: ६४

पारनेर: ५६

राहता: ५४

कोपरगाव: ४१

कर्जत: ३४

मनपा: ३३

शेवगाव: ३१

नगर ग्रामीण: ३०

राहुरी: २६

नेवासा: २२

पाथर्डी: २०

जामखेड: १८

श्रीरामपूर: १६

इतर जिल्हा: ११

भिंगार: १

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे जिल्ह्यात एकूण ७१९ रुग्ण आढळून आले आहेत.

Web Title: Ahmednagar News Today Corona Update 719

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here