Home Ahmednagar Live News अहमदनगर जिल्ह्यात इतके रुग्ण वाढले, संगमनेर सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्यात इतके रुग्ण वाढले, संगमनेर सर्वाधिक

Ahmednagar news today Corona Update 630 new

अहमदनगर | Ahmednagar news today Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ६३० रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात रुग्ण संख्या चढ उतार सुरु आहे. संगमनेर तालुक्यात चिंता कायम आहे. आजही तालुक्यात १०८ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांचा आकडा हा संगमनेर तालुक्याचा आहे. 

वाचा जिल्ह्यात कोठे किती रुग्ण आढळून आले आहेत. 

Non Veg Jokes In Hindi: शराब और आशिकी में क्या संबंध है?

संगमनेर: १०८ 

श्रीगोंदा: ७० 

पारनेर: ६७ 

श्रीरामपूर: ४३ 

नगर ग्रामीण: ४२ 

अकोले: ३७ 

कोपरगाव: ३६ 

नेवासा: ३५ 

पाथर्डी: २९ 

राहुरी: २८ 

शेवगाव: २५ 

कर्जत: २४ 

मनपा: २३ 

जामखेड: २२ 

राहता: २२ 

इतर जिल्हा: १७ 

भिंगार: १ 

मिलिटरी हॉस्पिटल: १ 

इतर राज्य: ० 

असे एकूण जिल्ह्यात ६३० रुग्ण आढळून आले आहेत. 

Web Title: Ahmednagar news today Corona Update 630

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here