Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके आढळले रुग्ण, संगमनेर अव्वलच

अहमदनगर जिल्ह्यात इतके आढळले रुग्ण, संगमनेर अव्वलच

Ahmednagar news Today Corona Update 736

अहमदनगर | Ahmednagar news Today Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७३६ रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर व पारनेर तालुक्यात अधिक रुग्ण मिळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण मिळून आले आहेत. तर अकोले तालुका तिसऱ्या स्थानावर बाधित आढळून आले आहेत.

संगमनेर तालुक्याची चिंता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: १६७

पारनेर: १२२

अकोले: ६९

श्रीगोंदा: ६३

नगर ग्रामीण: ४७

पाथर्डी: ४५

राहता: ३४

शेवगाव: ३२

जामखेड: ३१

राहुरी: २७

मनपा: २३

कर्जत: २२

नेवासा: १९

कोपरगाव: १४

इतर जिल्हा: १०

श्रीरामपूर: १०

भिंगार: १

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण जिल्ह्यात ७३६ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar news Today Corona Update 736

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here