Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत ४५ हजार ३८२ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत ४५ हजार ३८२ रुग्णांना डिस्चार्ज

Ahmednagar Total Discharge Patient 45382 

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात आत्तापर्यंत ४५ हजार ३८२ इतक्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आज तब्बल ७७९ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहे.

जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१०३५ टक्के इतके झाले आहे. सध्या ३५२५ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आज बरे झालेले रुग्ण यांत पारनेर ३३, नेवासा ४४, नगर ग्रामीण ३१, कोपरगाव २३, कर्जत २३, जामखेड ३७, अकोले ७९, मनपा १४०, पाथर्डी ६६, राहता ८२, राहुरी २६, संगमनेर ४०, शेवगाव ३३, श्रीगोंदा ८३, श्रीरामपूर ३२, मिलिटरी हॉस्पिटल ७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ४९ हजार ६७८ इतकी झाली आहे. ७७१ रुग्णांचा बळी गेला आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Ahmednagar Total Discharge Patient 45382 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here