Marathi Jokes: पती पत्नी भन्नाट मराठी जोक, हसा पोट भरून
Marathi Jokes: पती पत्नी भन्नाट मराठी जोक
पत्नी: तुम्ही आपल्या लग्नाच्या अगोदर का नाही सांगितले की राणी नावाची पत्नी पण आहे.
…
पती: सांगितले तर होते ना की तुला राणी सारखे ठेवीन!
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Marathi Jokes latest Husband Wife