Home अकोले अकोले: आ.वैभव पिचड यांच्या विरोधात तक्रार अर्ज देणारा व कृती समितीचा अकोलेत...

अकोले: आ.वैभव पिचड यांच्या विरोधात तक्रार अर्ज देणारा व कृती समितीचा अकोलेत निषेध

अकोले: आ.वैभव पिचड यांच्या विरोधात तक्रार अर्ज देणारा व कृती समितीचा अकोलेत निषेध

अकोले: कुठलाही शुद्ध हेतू नसलेली स्वयम घोषित कृती समिती व त्यांच्यातील एक विकृताने अकोले तालुक्याच्या कालवेग्रस्त शेतकऱ्यांसाठी लढा देणारे लोकप्रतिनिधी आ. वैभवराव पिचड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात तक्रार अर्ज देण्याचा प्रकार केला आहे. याचा अकोले तालुक्याच्या वतीने निषेध व्यक्त करत असून यापुढील काळात तालुक्याच्या नेतृत्वावर चिखलफेक केली तर तालुक्यातील जनता सहन करणार नाही व जशास तसे उत्तर देऊ असा इशारा अकोले तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सेक्रेटरी यशवंतराव आभाळे यांनी दिला.

शेतकरी कृती समितीच्या वतीने अकोले बाजारतळावर सभा घेऊन जाहीर निषेध करण्यात आला आहे. यावेळी नायब तहसीलदार श्री. भांगरे व पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना निवेदनही देण्यात आले.

पहा बातमीत – संगमनेर: महिलेस ऊसाच्या ट्रँक्टरने चिरडले जागीच मृत्यू

Website Title: Akole News Non-violation of Action Committee


संपूर्ण बातम्यासाठी पहा: संगमनेर न्यूज व अकोले न्यूज 


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज, संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here