Home अकोले अकोले तालुक्यात आज १६ रुग्णांची वाढ शहरात सात बाधित

अकोले तालुक्यात आज १६ रुग्णांची वाढ शहरात सात बाधित

Akole taluka 16 corona infected city six

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज १६  जण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील सहा जण बाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या २२५६ इतकी झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात मोहांडूळवाडी राजूर येथील ६० वर्षीय महिला, अकोले येथील ७२,२६,४९,५२ वर्षीय महिला, ३९,२४, ६४ वर्षीय पुरुष, सुगाव खुर्द येथे २८ वर्षीय पुरुष, गर्दनी येथे ४० वर्षीय महिला, ब्राम्हणवाडा येथे ७५ वर्षीय पुरुष, सावरगाव पाट ५४ वर्षीय पुरुष, लाहित खुर्द ७२ वर्षीय पुरुष, शेकईवाडी अकोले ६० व ५७ वर्षीय पुरुष, तवंग मळा गर्दनी येथे ५० वर्षीय पुरुष असे १६ जण बाधित आढळून आले आहेत.   

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Akole taluka 16 corona infected city six

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here