अकोले तालुक्यात शुक्रवारी ३० जणांना करोनाची लागण
अकोले | Akole: अकोले तालुक्यात शुक्रवारी ३० जणांना लागण झाल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ३९९३ इतकी झाली आहे,
शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार नवलेवाडी फाटा येथे २२ वर्षीय पुरुष, कळस बुद्रुक येथे १६ वर्षीय महिला, अकोले येथे ३५ वर्षीय पुरुष, तांबोळ येथे २२ वर्षीय पुरुष, राजूर येथे ९२ वर्षीय महिला, गणोरे येथे ५७ वर्षीय महिला, ५० वर्षीय पुरुष, शाहूनगर येथे ५१ वर्षीय महिला, माळीझाप येथे ३२ वर्षीय महिला, कौठवाडी येथे ३५ वर्षीय महिला, इंदोरी येथे ९२ वर्षीय पुरुष, ९० वर्षीय महिला, कोहंडी येथे ४० वर्षीय पुरुष, रुंभोडी येथे २४ वर्षीय पुरुष, मेहंदुरी येथे २९ वर्षीय पुरुष, म्हाळादेवी येथे ३७ वर्षीय पुरुष, सुगाव खुर्द येथे ३८ वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे १८ वर्षीय महिला, शेंडी येथे ६० वर्षीय महिला, ३३ वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे २५ वर्षीय पुरुष, सांगवी येथे ४९ वर्षीय पुरुष, खिरविरे येथे २२ वर्षीय महिला, नागवाडी येथे २२,२० वर्षीय पुरुष, समशेरपूर येथे २१,४५,२० वर्षीय पुरुष, देवठाण येथे २२ वर्षीय पुरुष असे जणांना करोनाची लागण झाली आहे.
Web Title: Akole taluka 30 Corona Positive Report Update