Home अकोले अकोले तालुक्यात करोनाची विस्फोटक परिस्थिती आज ५४ बाधित

अकोले तालुक्यात करोनाची विस्फोटक परिस्थिती आज ५४ बाधित

Akole taluka Corona increase today 54 infected

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज करोनाने विस्फोटक वृत्ती धारण केली आहे. तालुक्यात आज तब्बल ५४ बाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या २५३१ वर पोहोचली आहे.  

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार अंभोळ येथे २० वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथे ४६,६७,४०,४२,३०,२६,५२,३१ वर्षीय पुरुष, ४ वर्षीय मुलगा, ९,२ वर्षीय मुलगी, ३५,५०,७०,४३,४३,३० वर्षीय महिला, लहीत येथे २४ वर्षीय पुरुष, सुगाव येथे ५०,४३ वर्षीय महिला, उंचखडक येथे ८३ वर्षीय महिला, शेकईवाडी येथे ३३ वर्षीय पुरुष, म्हाळादेवी येथे ३९ वर्षीय पुरुष, माळीझाप येथे २६ वर्षीय महिला, २८ वर्षीय पुरुष, ६ वर्षीय मुलगा, समशेरपूर येथे १८ वर्षीय तरुण, कुंभेफळ येथे ३३,८० वर्षीय महिला, उंचखडक बुद्रुक येथे ६० वर्षीय पुरुष, कारखाना रोड येथे ३८ वर्षीय पुरुष, १४ व १२ वर्षीय मुलगा, ३५,५८,३५,१० वर्षीय मुलगा, अकोले येथे २१, ६२ वर्षीय पुरुष, ४२,१७,७० वर्षीय महिला, वीरगाव येथे ७४,३७,४१ वर्षीय पुरुष, ३५,१७ वर्षीय महिला, डोंगरगाव येथे ४३ वर्षीय पुरुष, गणोरे येथे ६५ वर्षीय महिला, रुंभोडी येथे ७४ वर्षीय पुरुष, टाकळी येथे २४ वर्षीय पुरुष, शाहू नगर येथे ५६ वर्षीय पुरुष असे आज ५४ बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Akole taluka Corona increase today 54 infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here