Home मनोरंजन सर्व हितचिंतकांना दिपावलीच्या हार्दिक, हार्दिक शुभेच्छा

सर्व हितचिंतकांना दिपावलीच्या हार्दिक, हार्दिक शुभेच्छा

Haapy Diwali Wishesh in Marathi 

दिवाळीचा आनंददायक सण!

दिवाळी संपल्यानंतरही वर्षभर मनात रेंगाळणारा प्रकाशाचा उत्सव!

ही दिवाळी, दीपोत्सव आपल्या कुटुंबात आनंद आणि समाधनाचा चिरस्थायी प्रकाश घेऊन येवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!

दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीजपर्यंत साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वनिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनः पूर्वक हार्दिक शुभेच्छा.

शुभ दिपावली

Web Title: Haapy Diwali Wishesh in Marathi 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here