Home अकोले अकोले तालुक्यात कोरोनाबाधित संख्या सहा हजारांच्या पलीकडे

अकोले तालुक्यात कोरोनाबाधित संख्या सहा हजारांच्या पलीकडे

Akole Taluka Corona patient six Thausand 

अकोले: अकोले तालुक्यात मंगळवारी ११२ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ६०८४ इतकी झाली आहे. तालुक्यातील एका जणाचा मृत्यू झाला असल्याने एकूण मृत्यू संख्या ६१ झाली आहे.

बुधवार दिनांक २१ एप्रिल २०२१ रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्र सुगाव येथे कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरण होईल अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शामराव शेटे यांनी दिली आहे.

मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार खालील गावांत बाधित आढळून आले आहेत.

गारवाडी: १

कळंब: १

ब्राम्हणवाडा: ४

चैतन्यपूर: २

अकोले: १२   

अकोले कमानवेस: २

नवलेवाडी: ४

सुगाव: २

उंचखडक: १

ढोकरी: ३

औरंगपुर: १

रेडे: १

वीरगाव: ४

देवठाण: ३

राजूर: ५

विठा: १

निळवंडे: २

तांभोळ: ४

चिंचवणे: १

धुमाळवाडी: २

रुंभोडी: ३

निम्ब्रळ: ३

निळवंडे: ३

म्हाळादेवी: २

भोजदरी: २

शिरपुंजा: २

आंबड: १

नाईकरवाडी: १

समशेरपूर: ४

म्हाळुंगी: ३

मुथाळणे: १

गणोरे: १

केळी: २

शेंडी: ५

गर्दनी: २

पांगरी: २

कोतूळ: २

केळी कोतूळ: १

शेरणखेल: १

अंभोळ: २

पैठण कोहाणे: १

शिळवंडी: १

पांगरी कोतूळ: १

मोग्रस: १

धामणगाव पाट: २

कोम्भाळणे: ६

टाहाकारी: १

Web Title: Akole Taluka Corona patient six Thausand 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here