Home अकोले अकोले तालुक्यात तिघांचा मृत्यू तर ११४ कोरोना बाधितांचा भर

अकोले तालुक्यात तिघांचा मृत्यू तर ११४ कोरोना बाधितांचा भर

Akole Taluka corona Update 114 positive 3 death

अकोले | Akole Taluka Corona Update: अकोले तालुक्यात मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात ११४ नवे बाधितांची नोंद झाली आहे तर तीन जणाचा करोनाने बळी गेल्याची नोंद झाली आहे. राजूर येथील ६० वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे २५ वर्षीय पुरुष, वीरगाव येथे ६४ वर्षीय महिला हे मयत झाले आहेत. तालुक्यातील एकूण मृत्यू ७३ तर एकूण आकडेवारी ७१६२ झाली आहे. 

मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार खालीलप्रमाणे गावांत बाधित आढळून आले आहे,

देवठाण: ३

गणोरे: ३

हिवरगाव आंबरे: १

 म्हाळादेवी: ५

अगस्ती थियेटर जवळ अकोले: १

कोल्हार घोटी रोड अकोले: १

गणेश विहार कारखाना रोड अकोले: २

राधानगर कॉलनी अकोले: १

अगस्ती नगर: १

अकोले: ११  

नवलेवाडी: ७

खानापूर: २

धामणगाव आवारी: ५

धामणगाव पाट: १

आंबड: २

मेहंदुरी: १

दत्तवाडी पोस्ट रुंभोडी: १

सुगाव बुद्रुक: २

धुमाळवाडी: ४

काशीपुरा: १

मुतखेल: १

शिरपुंजे: १

इरिगेशन कॉलनी भंडारदरा: १

बहिरवाडी: १

वाशेरे: २

बोरझाप : १

सावरगाव पाट: १

पिंपळगाव निपाणी: १

पिंपळगाव: १

इंदोरी: ६

रुंभोडी: ८

ढोकरी: १

पाडाळणे: १

बोरी: १

वीरगाव: ५

कोतूळ: ४

समशेरपूर: १

सुगाव: २

काझी गल्ली कोतूळ: १

निम्ब्रळ: १  

खडकी खुर्द : १

राजूर: ५

मवेशी: १

मान्हेरे: १

सामगाव : १

भंडारदरा: १

साकीरवाडी: १

पैठण: १

आंबड: १

शिळवाडी: १

कधाने: १

बगाडवाडी: १

भागदरा विठा: २

Web Title: Akole Taluka corona Update 114 positive 3 death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here