Home अकोले शिक्षकांचा आमदार शिक्षकच – भाऊसाहेब कचरे पाटील

शिक्षकांचा आमदार शिक्षकच – भाऊसाहेब कचरे पाटील

शिक्षकांचा आमदार शिक्षकच – भाऊसाहेब कचरे पाटील

    धनशक्ती विरोधात शिक्षक जनशक्ती असे ह्या शिक्षक मतदार  संघास पाहवयास मिळते आहे. भाऊसाहेब कचरे पाटील सामान्य शिक्षक असल्यामुळे व शिक्षकांच्या प्रश्नाची जाणिव असल्याने जिल्ह्यातील सर्वच मुख्याध्यापक, शिक्षक भाऊसाहेब कचरे पाटलांच्या मागे उभे आहे . बोलून जरी दाखवत नसले तरी करून मात्र नक्कीच दाखवणार आहे . सौ सोनारी की एक लोहार की अशी किमया शिक्षक मतदार करणार आहे .
   कालच पाथर्डी फाटा येथे इगतपुरी तालुक्यातील सर्व मान्यवर मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित राहून शिवाजी निरगुडे यांचे अध्यक्षते खाली 300 ते 3५० शिक्षकांचा भव्य मेळावा झाला. यात टी. डी. एफ. चे जेष्ठ नेते व एम व्ही पी चे माजी शिक्षणाधिकारी बाळासाहेब सुर्यवंशी मुख्याध्यापक संघाचे कार्यवाह एस .बी . देशमुख , TDF चे नेते नानासाहेब देवरे , B.R. पाटील, बाळासाहेब ढोबळे संचालक NDST , M. V. बच्छाव , श्रीमती विजया देवरे संचालिका , तांबे मॅडम उपाध्यक्षा शारदा देवी शिक्षक पतसंस्था , कीशोर पालखेडकर , एस .ए. पाटील , भाऊसाहेब शिरसाठ संचालक, जीभाऊ शिंदे संचालक ता . चांदवड , बाबासाहेब खरोटे , मनोज वाकचैरे , D.m. केदारे, D. B म्हस्कार , देवरे सर , डी.एस. ठाकरे , R. S. गायकवाड ,  R N बोरसे , आरोटे सर , भोई सर , गुळवे सर , बी . एस जाधव सर , परदेशी सर मुख्या . इत्यादी ,यांचे प्रमुख उपस्थित मेळावा संपन्न झाला.
    या मेळाव्यास शिक्षकांसह शिक्षिका भगिनी मोठ्या प्रमाणात हजर होत्या .
 एकच ध्येय भाउसाहेब कचरे पाटील हे टी डि एफ चे अधिकृत उमेदवार असून त्यांना शिक्षकांचा प्रतिनिधी म्हनुन विधान परिषदे मध्ये पाठविण्याचा एकच निर्धार करण्यात आला .  या मेळाव्याचे नियोजन बाळासाहेब ढोबळे संचालक व इतर इगतपुरी तालुक्यातील प्रतिनिधीनी केले होते.

संगमनेर अकोले न्यूज अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.


See: Actor Arbaaz Khan Admits To Betting In IPL Scam


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here