Home संगमनेर संगमनेर – आंबी खालसाच्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर दुध ओतून केला भाजपा सरकारचा निषेध

संगमनेर – आंबी खालसाच्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर दुध ओतून केला भाजपा सरकारचा निषेध

संगमनेर – आंबी खालसाच्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर दुध ओतून केला भाजपा सरकारचा निषेध

संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथील संतप्त शेतकऱ्यांनी रविवारी ३ जुनला सकाळी नासिक पुणे महामार्गालगत असणाऱ्या रस्त्यावर दुध ओतून सरकारचा निषेध केला आहे. यावेळी “या सरकारच करायचं काय खाली डोक वर पाय” या घोषणा करण्यात आल्या.

१ जुनपासून पुन्हा आंदोलनाचा हक्क उपासाला आहे. ठीकठिकाणी रस्त्यावर दुध ओतून सरकारचा निषेध केला जातोय. तर रविवारी सकाळी ३ जून रोजी आंबी खालसा येथील शेतकर्यांनी दुध ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. या प्रसंगी तुळशीनाथ भोर, अशोक गाडेकर, सर्जेराव धोंडेरे, नामदेव गाडेकर यांसह महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

तसेच शेतकरी संघटनेने विविध मागण्यांसाठी ७ जूनला आंदोलनाचा इशारा सरकारला दिला आहे.


संगमनेर अकोले न्यूज अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.


See: Actor Arbaaz Khan Admits To Betting In IPL Scam


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here