Home अकोले अकोले: कुंभेफळ शॉर्ट सर्किटमुळे जळाला २० गुंठे ऊस

अकोले: कुंभेफळ शॉर्ट सर्किटमुळे जळाला २० गुंठे ऊस

अकोले: कुंभेफळ शॉर्ट सर्किटमुळे जळाला २० गुंठे ऊस

अकोले: तालुक्यातील कुंभेफळ येथील विलासराव मारुती आवारी यांचा २० गुंठे ऊस ट्रान्सफोरमच्या शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाला आहे. हि घटना बुधवारी सकाळी घडली. जळीताची माहिती समजताच अगस्ती कारखान्याचे अग्निशामन वाहन वेळेत पोहचले त्यामुळे पुढील हानी टळली. कारखान्याच्या यंत्रणेने तत्परतेने कार्यवाही केल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले. कारखान्याचे अधिकारी कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शॉर्ट सर्किट होऊन गेल्या महिन्यात तालुक्यात ऊस जळीताच्या घटना घडल्या आहे. याबद्दल वीज वितरण कंपनीच्या काराभाराबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.   


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here