संगमनेर: बस दुभाजकावर चढली , ५० प्रवाशांचे प्राण …
संगमनेर: बस दुभाजकावर चढली ५० प्रवाशांचे प्राण कंठाशी
संगमनेर: भरधाव वेगाने जात असलेली बसला समोरील वाहनाने हूल दिल्याने बस चालकाने प्रसंगावधान साधून सदर बस दुभाजकावर चढवली. सुमारे १०० फुट हि बस चालली त्यामुळे बस मधील ५० प्रवाशांचे प्राण वाचले हा विचित्र अपघात आज सकाळी १०:३० नाशिक पुणे महामार्गावरील चंदनापुरी गावाजवळील जावळे वस्ती येथे घडला. पुणे नवापूर बस क्र. एम.एच.२० बीएल. ३२०१ हि बस चालक विनोद सोनवणे व वाहक रवी मराठे हे घेऊन जात होते. चालक यांच्या प्रसंगावधाणामुळे बस मधील ५० प्रवाशांचा जीव वाचला.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा