Home अकोले अकोले तालुक्यात एकूण बाधितांची संख्या १७ व्या शतकापलीकडे आज ५० नवे रुग्ण

अकोले तालुक्यात एकूण बाधितांची संख्या १७ व्या शतकापलीकडे आज ५० नवे रुग्ण

Akole Taluka Total corona infected 1723

अकोले: अकोले तालुक्यात आज ५० करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १७ व्या शतका पलीकडे गेली आहे. अकोले शहरात बाधितांची संख्या वाढताना दिसून येत आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात ५० बाधित यामध्ये अकोले येथे ४०,७३,६५,३५ वर्षीय पुरुष, ७०,३५,५५,३९ वर्षीय महिला, इंदोरी येथे ३८ वर्षीय पुरुष, आंबड येथे ५५,३१ वर्षीय महिला, ३७,१३ वर्षीय पुरुष, अकोले कारखाना रोड ९ वर्षीय मुलगा, ५१ वर्षीय पुरुष, कुंभेफळ ३५ वर्षीय महिला, ४५ वर्षीय पुरुष, १८ वर्षीय तरुणी, शेरणखेल ५७ वर्षीय पुरुष, कळस येथे ५५ वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे ५३ वर्षीय पुरुष, गर्दनी येथे ३२ वर्षीय महिला, कोतूळ येथे २२ वर्षीय महिला, मोग्रस येथे ६६ वर्षीय महिला, कोतूळ येथे ५१,२५,१० वर्षीय महिला, २५,३५ वर्षीय पुरुष, ४ वर्षीय बालिका, ३१ वर्षीय पुरुष, पिंपळगाव खांड ३ व वर्षीय बालक, रुंभोडी येथे २३ वर्षीय पुरुष, अकोले ५० वर्षीय महिला, राजूर येथील २१,७७ वर्षीय पुरुष, हिवरगाव आंबरे ५६ वर्षीय पुरुष, ५२,३१,३ वर्षीय महिला, ब्राम्हणवाडा ३२ वर्षीय पुरुष, शिरवंडी पिंपळगाव खांड ५६ वर्षीय पुरुष, इंदोरी १९ वर्षीय तरुणी, शेंडी ५०,५४ वर्षीय पुरुष, टाहाकारी येथे ५६,६०,५५ पुरुष, २० वर्षीय महिला असे ५० बाधित आढळून आले आहेत.

तालुक्यातील एकूण करोनाबाधीतांची संख्या: १७२३

एकूण बरे झालेले रुग्ण: १४८८

बरे होणारे प्रमाण: ८६.३६ टक्के

मृत्यू दर: १.५५ टक्के

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण: २१२

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Akole Taluka Total corona infected 1723

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here