Home क्राईम आत्याच्या मुलाचा तरुणीवर अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची धमकी

आत्याच्या मुलाचा तरुणीवर अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची धमकी

Breaking News | Pune Crime:  लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणावर बलात्कार केल्याची घटना.

Atya's son abused the girl, threatened to spread the photo virally

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणावर बलात्कार केल्याप्रकरणी मंगळवारी (दि. ९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मागील चार वर्षात वारंवार पीडितेच्या घरी, खेड शिवापूर, बोपदेव घाटातील हॉटेलमध्ये घडला. याप्रकरणी नन्हे येथे राहणाऱ्या तरुणीने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद नोंदवली आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०१९ ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित तरुणीच्या आत्याचा मुलगा आहे. आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने या तरुणीच्या घरी जाऊन जबरदस्तीने शारीरिक सबंध ठेवले, तसेच त्याबाबतचे व्हिडीओ आणि तरुणीचे आक्षेपार्ह फोटो काढले.

ते व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने खेड शिवापूर आणि बोपदेव घाटातील हॉटेलमध्ये नेऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Atya’s son abused the girl, threatened to spread the photo virally

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here