Home अकोले Bhojapur Dam: आनंदाची वार्ता, भोजापूर धरण 100 टक्के भरले

Bhojapur Dam: आनंदाची वार्ता, भोजापूर धरण 100 टक्के भरले

Bhojapur Dam full today 

Bhojapur Dam | अकोले : म्हाळुंगी नदीवरील भोजापूर धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून सातत्याने पाउस सुरु असल्याने भोजापूर धरण 100 टक्के भरले आहे. गुरुवारी सकाळपासून मुसळदार सरी कोसळत आहे. यामुळे परिसरातील ओढे नाले दुथडी भरून वाहू लागले असून धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.    

म्हाळुंगी नदीवरील भोजापूर धरण आज दिनांक 15 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 7:30 दरम्यान पूर्ण क्षमतेने(१००%) भरले असून एकूण पाणीसाठा 483 दलघफुट व उपयुक्त पाणीसाठा 361 दलघफुटइतका झाला आहे. व तसेच धरण ओव्हर फ्लो झाल्याचे जलसंपदा विभाग, नाशिक तसेच इंजि.हरिश्चंद्र चकोर यांचेकडून अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे.           

Web Title:  Bhojapur Dam full today   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here