Home संगमनेर संगमनेर: शिकारी बिबटया पिंजऱ्यात जेरबंद

संगमनेर: शिकारी बिबटया पिंजऱ्यात जेरबंद

शिकारी बिबटया पिंजऱ्यात जेरबंद

समनापुर (प्रतिनिधी): संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी शिवारातील संतोष  भागवत  कोल्हे यांच्या शेतात ठेवण्यात आलेल्या पिंजऱ्यामधील शेळीची  शिकार करण्यासाठी आलेला ‍बिबाटया जेरबंद झाल्याची घटना मंगळवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान घडली. बिबटया जेरबंद झाल्यामुळे ‍ परिसरात शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. याबाबत माहीती अशी की, गेल्या पंधरा ते वीस दिवसापासुन कोल्हेवाडी, समनापुर, जोर्वे  शिवारात  बिबटयाने धुमाकुळ घातला आहे.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here