Home महाराष्ट्र खळबळजनक: एकाच विहिरीत दोन सख्ख्या भावांचे मृतदेह,  आत्महत्या की घातपात

खळबळजनक: एकाच विहिरीत दोन सख्ख्या भावांचे मृतदेह,  आत्महत्या की घातपात

Bodies of two brothers in the same well, suicide or murder

अमरावती | Amravati: अमरावतीच्या अचलपूर शहरात एकाच विहरीत दोघा सख्ख्या भावांचे मृतदेह (Dead Body)  आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. एकाच विहिरीत दोन पुरुष मृतावस्थेत आढळून आले होते. मंगळवारी रात्रीच्या सुमारास विलायतपुरा बैलजोडी चौकातील विहिरीत मृतदेह आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली.

प्रभात मिश्रा (वय 65 वर्ष) आणि अरुण मिश्रा (वय 50 वर्ष) अशी दोन सक्ख्या भावांची नावे आहेत. या दोघा भावांची हत्या का आत्महत्या (Murder or Suicide) केली याबाबत पोलीस तपास करीत आहे.

एकाच विहरीत दोघा सख्ख्या भावांचे मृतदेह (Dead Body) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या अचलपूर शहरात ही घटना घडली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास अमरावती जिल्ह्यात अचलपूर शहरातील विलायतपुरा बैलजोडी चौकातील विहिरीत दोघांचे मृतदेह आढळून आले होते. या घटनेने परिसरात चर्चा रंगली आहे. अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

Web Title: Bodies of two brothers in the same well, suicide or murder

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here