Home महाराष्ट्र Breaking News: १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण

Breaking News: १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण

Breaking News Corona Vaccination

Breaking News Corona Vaccination: देशात सुरु होणार लसीकरणाचा तिसरा टप्पा, १८ वर्षावरील सर्वाना कोरोना प्रतिबंधक लस मिळणार असल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

देशात कोरोना बाधितांची विक्रमी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत होती. १ मे पासून तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. या टप्प्यात १८ वर्षावरील सर्वाना लस देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

देशात लसीच उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच लस उत्पादन करणाऱ्या कंपन्या आपल्या एकूण क्षमतेच्या ५०० टक्क्यांपर्यत पहिल्यांदा घोषित केलेल्या किमतीवर राज्य सरकार व खुल्या बाजारातही विक्री शकणार आहे. तर ५० टक्के लसी कंपन्यांना केंद्र सरकारला पुरवाव्या लागतील असे सांगण्यात आले आहे.

Web Title: Breaking News Corona Vaccination

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here