Home अहमदनगर Corona News: अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले ६०९ रुग्ण

Corona News: अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले ६०९ रुग्ण

Corona News Ahmednagar 609 new infected

अहमदनगर : जिल्ह्यात आज नव्याने ६०९ रुग्णांची भर पडली आहे. तसेच ५१२ रुग्ण आज बरे होऊन घरी परतले आहे.

सध्या ३२११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत २४२, अॅटीजेन चाचणीत २०७ आणि खासगी प्रयोगशाळेत १६० रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत २४२ यामध्ये मनपा २२३, संगमनेर १, पाथर्डी १, नगर ग्रामीण ४, श्रीरामपूर ६, कॅन्टोनमेंट ४, अकोले १, शेवगाव १ मिलिटरी हॉस्पिटल १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अॅटीजेन चाचणीत २०७ यामध्ये संगमनेर ३१, राहता १४, पाथर्डी १३, श्रीरामपूर १७, नेवासा २१, श्रीगोंदा ९, पारनेर ११, अकोले १५, राहुरी ७, शेवगाव १७, कोपरगाव १८, जामखेड १३, कर्जत २१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत १६० यामध्ये मनपा ८९, संगमनेर १२, राहता ४, पाथर्डी १, नगर ग्रामीण २६, श्रीरामपूर ४, नेवासा २, श्रीगोंदा १, पारनेर ४, अकोले ३, राहुरी २, कोपरगाव १, जामखेड ११ अशा रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १२८६९ इतकी झाली आहे.

Web Title: Corona News Ahmednagar 609 new infected

Get See:  Latest Marathi News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here