Home अकोले Corona News: अकोले तालुक्यात आज तीन रुग्णांची भर

Corona News: अकोले तालुक्यात आज तीन रुग्णांची भर

Corona News Akole Taluka three new patient

अकोले | Corona News: अकोले तालुक्यात आज तीन रुग्णांची भर पडली आहे. सोमवारी ६६ करोनाबाधित आढळून आल्याने तालुका हादरला आहे. आज या तुलनेत संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे अकोले तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या ७३० इतकी झाली आहे.

वाघापूर येथील ७२ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर ब्राम्हणवाडा येथील ३० वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाली आहे. समशेरपूर येथील ४० वर्षीय पुरुष करोनाबाधित आढळून आला आहे. अकोले तालुक्यातील १५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Web Title: Corona News Akole Taluka three new patient

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here