Home अहमदनगर Ahmednagar: जिल्ह्यात ५२४ रुग्ण करोनातून मुक्त, १६४ जणांची भर

Ahmednagar: जिल्ह्यात ५२४ रुग्ण करोनातून मुक्त, १६४ जणांची भर

Ahmednagar 524 corona free 164 infected

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज ५२४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज ५२४ रुग्ण करोनातून मुक्त झाले आहे. जिल्ह्यात एकूण २२,६७४ रुग्ण बरे झाले आहेत.

आज बरे झालेल्या ५२४ रुग्णांमध्ये मनपा २०१, संगमनेर २२, राहता ४०, पाथर्डी २१, नगर ग्रामीण ३८, श्रीरामपूर ३६, कॅन्टोनमेंट १७, नेवासा ६, श्रीगोंदा ५, पारनेर १५, अकोले १५, राहुरी २६, शेवगाव १७, कोपरगाव २४, जामखेड १४, कर्जत २०, मिलीटरी ६, इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात काल सायंकाळपासून आज बारा वाजेपर्यंत १६४ नवीन रुग्णांची भर पडली आहे. सध्या उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या ३५८९ इतकी झाली आहे. एकूण रुग्णसंख्या २६६४६ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत ३८३ जनांचे मृत्यू झाले आहेत.

Web Title: Ahmednagar 524 corona free 164 infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here