Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज २२ रुग्ण करोनामुक्त

अहमदनगर जिल्ह्यात आज २२ रुग्ण करोनामुक्त

Coronavirus Ahmednagar 22 Corona free

Coronavirus/अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात आज २२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांनी करोनावर मात करत ते करोनातून बरे झाले आहे.

यामध्ये अकोले एक, नगर ग्रामीण २, नगर शहर एक, पारनेर दोन, श्रीरामपूर एक आणि संगमनेर येथील १५ असे आज एकूण २२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

यामुळे आजपर्यंत करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७९५ झाली आहेत. सध्या ४९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अहमदनगर जिल्ह्याची करोनाबाधितांची संख्या वाढतच असताना रुग्ण बरे होणाऱ्यांची प्रमाण देखील वाढत आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Ahmednagar 22 Corona free

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here