Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात शनिवारी रात्री वाढले २७ करोनाबाधित

अहमदनगर जिल्ह्यात शनिवारी रात्री वाढले २७ करोनाबाधित

Coronavirus/अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात आणखी शनिवारी रात्री २७ करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात काल दिवसभरात ९० रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्याची एकूण करोना बाधितांची संख्या ९३४ वर पोहोचली आहे.

यामध्ये कमलेश हौसिंग सोसायटी १, श्रमिकनगर ३, माळीवाडा ३, सावेडी १२, सातभाई मळा ५, शहरातील एक असे नगरमध्ये २५ जण आढळून आले आहेत.

सोनई येथील १, संगमनेर येथील १ असे एकूण शनिवारी तरी २७ करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याची वाटचाल लवकरच चार अंकीत होणार अशी शक्यता वाटत आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Ahmednagar 27 corona infected Sangamner one

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here