खळबळजनक: संगमनेर तालुक्यात एकाच दिवशी ५८ करोनाबाधित
Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात रविवारी एकाच दिवशी ५८ करोनाबाधित आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. संगमनेर तालुक्यात करोनाबाधितांची संख्या ५८६ इतकी झाली आहे.
संगमनेर तालुक्यातील काही शासकीय व खासगी अहवालानुसार दिवसभरात ५८ करोनाबाधित आढळून आले आहेत. शहरातील विद्यानगर येथे ६ वर्षीय मुलगी, पदामानगर येथे ८०,६८ वर्षीय महिला, १४ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे २,२,६,१४ वर्षीय मुले, ३९,३६,३१,५२ पुरुष तर ५९ व ३३ वर्षीय महिला असे एकूण दहा रुग्ण आढळून आले आहेत. सुकेवाडी २८ वर्षीय महिला,२३ वर्षीय युवक, धांदरफळ बु. २६ वर्षीय पुरुष, उंबरी बाळापुर २७ वर्षीय तरुण, निमोण येथे ४२ व ३८ वर्षीय पुरुष, वरुडी पठार येथे ५० वर्षीय पुरुष, जेधे कॉलनी ५० वर्षीय, १६ वर्षीय पुरुष, २१ वर्षीय महिला, मालदाड रोड ५५ , २५ वर्षीय महिला, २८,५९ वर्षीय पुरुष, खंडोबा गल्ली ३३ वर्षीय महिला, घोडेकर गल्ली २७ वर्षीय तरुण, जनता नगर ७८, ४५ वर्षीय महिला, ५५, २१ वर्षीय पुरुष, दिल्ली नाका ४५ वर्षीय महिला, जाणता राजा ६० वर्षीय पुरुष, ऑरेंज कॉर्नर ८४ वर्षीय पुरुष, ७८ वर्षीय महिला, मेनरोड ७५ वर्षीय वृद्ध यांना करोनाची लागण झाली आहे. सावित्रीबाई फुले नगरमध्ये ४४ वर्षीय पुरुष, ३७ वर्षीय महिला, शनीमंदिर ४५ वर्षीय पुरुष, कुरण रोड ५२ वर्षीय महिला, ५२ वर्षीय पुरुष, जवळे कडलग २७,७० वर्षीय महिला करोनाबाधित आढळून आले आहेत.
ग्रामीण भागात नांदुरी येथे ४८ व ५० वर्षीय पुरुष, माहुली ७० वर्षीय पुरुष, नांदूर खंदरमाळ ३७ वर्षीय पुरुष, निमगाव टेम्बी २३ वर्षीय तरुण, मंगळापूर ६५ वर्षीय महिला,जोर्वे येथील एकाच कुटुंबातील चार जण यात ५७ वर्षीय पुरुष,४० व २८ वर्षीय महिला आणि सहा महिन्याच्या बालकाला करोनाची लागण झाली आहे. निमगाव बुद्रुक येथे ६२ वर्षीय पुरुष असे तालुक्यात तब्बल ५८ करोनाबाधित आढळून आले आहेत.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Coronavirus Sangamner taluka 56 corona infected