Home संगमनेर संगमनेर तालुक्यात आज याठिकाणी आढळले पाच करोनाबाधित

संगमनेर तालुक्यात आज याठिकाणी आढळले पाच करोनाबाधित

Coronavirus Sangamner today update

Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच चाललेला आहे. संगमनेर तालुक्यात आज दिवसभरात एकूण पाच रुग्ण आढळून आले आहेत. सकाळी चार अहवाल प्राप्त झाल्यानंतर सायंकाळी एकाचा अहवाल प्राप्त झाला आहे. 

आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे १, जोर्वे येथे १, शहरातील अभंग मळा येथे १, अशोक चौक येथे १ असे रुग्ण आढळून आले. 

आज सायंकाळी प्राप्त अहवालानुसार शहरातील खंडोबा गल्ली येथे ७८ वर्षीय वृद्धेस करोनाची लागण झाली आहे. 

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Sangamner today update

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here