Home महाराष्ट्र मुंबई पोलिसांनी कंगना राणौतला पोस्टाने पाठविली समन्स

मुंबई पोलिसांनी कंगना राणौतला पोस्टाने पाठविली समन्स

Sushant Singh Rajput Suicide Case

Sushant Singh Rajput Suicide Case

मुंबई: अभिनेत्री कंगना राणौतला मुंबई पोलिसांनी सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी पोस्टाने समन्स पाठविण्यात आली आहे. कंगना चा जबाब नोंदविण्यासाठी समन्स पाठविण्यात आली आहे.

कंगना सध्या तिच्या मूळ गावी हिमाचल प्रदेश येथील मनाली येथे गेली असल्याने ती लॉकडाऊन असल्याने मुंबईला येऊ शकत नाही. अभिनेता सुशांत आत्महत्या प्रकरणात नवीन माहिती उघडकीस येण्याची शक्यात आहे. कंगनाला समन्स पोहोचण्याआधीच जबाब देण्याची तयारी दर्शविली आहे. आपण कोणत्याही प्रकारची मदत करण्यास तयार असल्याचे तिने स्पष्ट केले आहे.

कंगनाचा जबाब घेण्यासाठी ३ जुलै रोजी पोलिसांनी संपर्क केला होता. कंगनाने ट्वीत करून सांगितले आहे आपल्याला जबाब द्यायचा आहे आणि पोलीस आपल्या संपर्कात असल्याचे सांगितले. लॉकडाऊनमुळे कंगना गावाला अडकली असल्याने लॉकडाऊन शिथिल होताच ती जबाब देण्यासाठी मुंबईत येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Sangamner Vadgaon pan battery theft

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here