Home Accident News अहमदनगर ब्रेकिंग: पुलावर पाच गाड्यांचा विचित्र अपघात- Accident

अहमदनगर ब्रेकिंग: पुलावर पाच गाड्यांचा विचित्र अपघात- Accident

Ahmednagar Accident: मेंढ्या आडव्या गेल्याने पाच गाड्यांचा विचित्र अपघात झाल्याची घटना, अनेक जण जखमी झाल्याचे समजते.

freak accident involving five cars on the bridge

अहमदनगर: घोडेगाव-नगर रस्त्यावर पांढरीपुल येथे दुपारी अडीच ते पावणेतीनच्या दरम्यान पांढरी पुलावर परिवाहन महामंडळाची बस, मध्यान भोजनाचा टेम्पो, व कार अशा पाच गाड्यांच्या विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाल्याचे समजते.

एसटी बसला मेंढ्या आडव्या गेल्याने सदर अपघात झाला असल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका, सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी आपल्या फौजफाट्यासह दाखल झाले आहेत.

Web Title: freak accident involving five cars on the bridge

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here