Ahmednagar, Akole Crime: सख्या बहिणी त्याचबरोबर योगायोगाने दोघीही जावा जावा असलेल्या महिलांनी सासरच्या मंडळीच्या विरोधात मारहाणीची आणि पैशाच्या मागणीची फिर्याद दिल्याने कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल.
अकोले: सख्या बहिणी असलेल्या आणि त्याचबरोबर योगायोगाने दोघीही जावा जावा असलेल्या महिलांनी सासरच्या मंडळीच्या विरोधात मारहाणीची आणि पैशाच्या मागणीची फिर्याद दिल्याने कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्याची घटना अकोले तालुक्यात पडली आहे.
पोलिसांनी या दोन्ही महिला सासरकडील मंडळी विरोधात गुन्हे दाखल अजून कारवाई सुरू आहेत फिर्याद देणान्या या महिला संख्या बहिणी आहेत जाणावा देखील आहेत
कीर्ती मनोज पाचोरे (जयोध्या सोसायटी, पाथर्डी फाटा, नाशिक) व काजल पंकज पाचोरे (खोडियार सोसायटी, कोणार्क नगर, आडगाव, नाशिक) असे सासरच्या मंडळीविरुद्ध फिर्याद देणाऱ्या सख्ख्या बहिणी आणि जावाची नावे आहेत.
दोघीनी हा सासरच्या मंडळीनी नांदत असताना शारीरिक व मानसिक त्रास देऊन मारहाण करून तसेच पैसे मागून त्रास दिला असल्याच्या फिर्यादी दिल्या आहेत यामध्ये पती, सासू, सासरे, दीर वाला आरोपी करण्यात आले असून कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा असे पोलिसांनी दाखल केला आहे
कीर्ती यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, सासरी नांदत असताना पती मनोज आबा पाचोरे, सासरे आबा रामा पाचोरे, सासु विजया आवा पाचोरे व दिर पंकज आबा पाचौरे यानी वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास दिला.
तसेच माहेरुन ५ लाख रुपये आणावे म्हणूनही त्रास दिला त्यांनी वडिलांकडुन थोडेथोडे करून ५ लाख रुपये दिले तरीही त्रास देवून मारहाण करून घरातून हाकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तर काजल पंकज पाचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि त्या सासरी नादत असताना पती एक आबा पाचोरे, सातरे जाबा रामा पाचोरे, सासु विजया आता पाचोरे, माया मनोज आता पाचौरे यानी मानसिक शारीरिक कान देवून छळ करून शिवीगाळ दमदाटी करून घरातून हाकलून दिले
तर काजल पंकज पाचोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, त्या सासरी नांदत असताना पती पंकज आबा पाचोरे, सासरे आबा रामा पाचोरे, सासु विजया आबा पाचोरे, भाया मनोज आबा पाचोरे यांनी मानसिक, शारीरिक त्रास देवून छळ करून शिवीगाळ दमदाटी करून घरातून हाकलून दिले
या फिर्यादीवरून पोलिसात दोन सारखे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आहेर करत आहेत.
Web Title: Crime Filed Sisters complaint against same father-in-law