Home महाराष्ट्र खळबळजनक घटना: 19 वर्षीय विवाहितेवर सामुहिक बलात्कार – Gang Rape Case

खळबळजनक घटना: 19 वर्षीय विवाहितेवर सामुहिक बलात्कार – Gang Rape Case

Gang Rape Case married woman in Kurla

मुंबई | Gang Rape Case:  नोकरीच्या शोधात मुंबईत आलेल्या एका १९ वर्षीय विवाहितेवर मुंबईतील कुर्ला परिसरात सामुहिक बलात्कार केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे.

मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. नोकरीच्या शोधात मुंबई येथे आलेल्या एका १९ वर्षीय विवाहित महिलेवर कुर्ला परिसरात सामुहिक बलात्कार करण्यात आला. नेहरूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चार जणांना अटक केली आहे. पिडीत महिला ही कोलकत्ता येथील रहिवासी आहे. मार्च महिन्यात ती नोकरीच्या शोधात नातेवाईक सह मुंबई येथे आली. महिलेने सांगितले कि, तिच्या नातेवाईकांसह तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी नेहरूनगर पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: Gang Rape Case married woman in Kurla

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here