2020 वर्षात प्रत्येकास आरोग्यासह समृद्धी लाभावी
HAPPY NEW YEAR 2020
चालु २०२० या नवीन वर्षात प्रत्येकाच्या हातून देश बांधवांच्या विकासाबरोबरच राष्ट्रहिताचे काम व्हावे. प्रत्येक नागरिकास समृद्ध आरोग्य, आनंदी जीवनाबरोबर हे वर्ष यशस्वी जावो. नवीन वर्षात प्रत्येकाने चांगला संकल्प करून सकारात्मक विचार वाढीस लावावा व प्रत्येकाची संकल्पपूर्ती व्हावी अशी शुभेच्छा.
भूतकाळ हा प्रत्येकाचा मार्गदर्शक असून भविष्याची वाटचाल हि त्यावर ठरते. नववर्षात प्रत्येकाने एक चांगला संकल्प करून सामाजिक बांधलकी ठेवत राष्ट्रहितासाठी काम करावे, हीच शुभेच्छा.
HAPPY NEW YEAR 2020
संपादक: अजित गुंजाळ
संगमनेर अकोले न्यूज