Home Maharashtra News रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी, केंद्राकडून बदल, ग्राहकांवर होणार परिणाम

रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी, केंद्राकडून बदल, ग्राहकांवर होणार परिणाम

Important news for ration card holders

जर आपण रेशनकार्डधारक असाल तर आपल्यासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. केंद्रसरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गव्हाचा कोटा कमी करून तांदळाचा कोटा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे थेट ग्राहकांवर मोठा परिणाम होणार आहे. हा बदल अनेक राज्यांत व केंद्रशाशित प्रदेशांत करण्यात आला  आहे. गव्हाचा कोटा कमी करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचा देखील यात समावेश आहे. 

Web Title: Important news for ration card holders

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here