Home महाराष्ट्र मोठी बातमी: राज्यातील १४ जिल्ह्यातील निर्बंध हटले

मोठी बातमी: राज्यातील १४ जिल्ह्यातील निर्बंध हटले

Maharashtra Unlock News today in Marathi

Maharashtra Unlock News | मुंबई: राज्यातील १४ जिल्ह्यातील निर्बंध हटले आहेत, खालील १४ जिल्हे अनलॉक झाली आहेत. खालील निकषावर निर्बंध हटविण्यात आले आहे.

1 डोस -90 टक्के

2 डोस -70 टक्के

पॉझिटिव्ह रेट – 10 टक्क्यांहून कमी

ऑक्सिजन बेड – 40 टक्क्यांहून कमी

या वर्गातील १४ जिल्हे या निकषात येत असल्याने त्यांचे निर्बंध हटविण्यात आले आहे.

मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात निर्बंध खालीलप्रमाणे असणार आहेत. 

खालील निर्बंध १०० टक्के हटले आहेत.

सिनेमा हॉल, बार-रेस्टॉरंट, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जिम, स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळ, नाट्य गृह, पर्यटन स्थळ, मनोरंजन पार्क याठिकाणी 100 टक्के  क्षमतेसह सुरू करण्यास परवानगी

खालील निर्बंध ५० टक्के उपस्थिती असणार आहेत.  

अंत्यसंस्कार ,लग्नसमारंभ, राजकीय कार्यक्रम,सांस्कृतिक ,शैक्षणिक,खेळ, 50% उपस्थिती परवानगी देण्यात आली आहे.

शॉपिंग मॉल्स, सिनेमागृह रेस्तुरणत,बार ,जिम स्पा, स्विमिंग पूल धार्मिक स्थळ,नाट्यगृह पर्यटन स्थळ मनोरंजन पार्क ५०% क्षमतेची परवानगी देण्यात आली आहे.

Web Title: Maharashtra Unlock News today in Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here