Home Marathi Jokes Marathi Jokes: हसा पोट भरून आणि हसवा इतरांना

Marathi Jokes: हसा पोट भरून आणि हसवा इतरांना

Marathi jokes new aji natu

Marathi Jokes

नातू: आजी, तुम्ही कोण कोणते देश फिरलाय आहात…

आजी: आपले सर्व हिंदुस्थान, पाकिस्तान, अफगाणिस्तान

नातू: अजून कोठे कोठे फिरणार आहात…..

इतक्यात लहान नातू येऊन बोलला..

“कब्रिस्तान ”

चप्पल आली १०० च्या स्पीडने….

See Latest Marathi News

Web Title: Marathi jokes new aji natu

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here