Home अकोले नागरिकत्व कायदा लागू होण्याकरिता देशप्रेमींचा राजूर मध्ये एल्गार

नागरिकत्व कायदा लागू होण्याकरिता देशप्रेमींचा राजूर मध्ये एल्गार

राजूर(News):- एक दिवस देशाच्या देश-हितासाठी हा मानस ठेवत राजूर ग्रामस्थांची CAA/CAB व NRC भव्य तिरंगा रॅली. जियेंगे तो देश के लिये…मरेंगे तो देशके लिये हीच देशभक्ती देशावरील असलेले प्रेम आणि तोच हा नागरिकत्व कायदा लागू होण्याकरिता देशप्रेमींचा राजूर मध्ये एल्गार. हम जियेंगे ओर मरेंगे ये वतन तेरे लिये.

CAA/CAB व NRC  नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर येथे भव्य तिरंगा रॅलीची आयोजन करण्यात आले आहे. तर या रॅलीस प्रारंभ राजूर येथील श्रीराम मंदिर- बाजारपेठ-रेणुका माता मंदिर-गणपती मंदिर- दत्त मंदिर-जुना नाट्य चौक-बाजारपेठ-महादेव मंदीर-गारवा कोलड्रिंक्स-डॉ.गौराम बिडवे हॉस्पिटल-ग्रामीण रुग्णालय-भोकनळ डॉक्टर यांचा दवाखाना-राम रहीम तरुण मित्र मंडळ-श्री लक्ष्मीनारायण मंदीर वंजार गल्ली-चैतन्य चायनीज कॉर्नर-गणपती मंदीर-बस स्टँड़-दत्त मंदीर-जुना नाट्य चौक -बाजारपेठ येथे सांगता करण्यात आली.तर या रॅलीचे आयोजन समस्त देशप्रेमी राजूर ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले होते.

तर या तिरंगा रॅलीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पतितपावन संघटनेचे एस.झेड.देशमुख लाभले. यावेळी रॅली मध्ये भारत माता की जय वंदे मातरम चा नारा लावत.आज जो कायद्याचा चुकीचा मेसेज समाजात,धर्मा-धर्मात पसरवला जात आहे याची पूर्णतः व हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर काय चांगले परिणाम होतील याची जनजागृती रॅली व व्याख्यानाच्या माध्यमातून सांगण्यात आली.

वाचा – संगमनेर: कारने घेतल्या सहा ते सात पलट्या, चालक जखमी


जाहिरात: साई इस्टेट कन्सल्टंट अॅण्ड डेव्हलपर्स, संगमनेर

शेतजमीन, प्लॉट, बंगले, गाळा, गुंठेवारी इ. खरेदी विक्रीचे व्यवहार खात्रीशीर केले जातील. तसेच शेतीचे प्लॉट बिगर शेती (N.A.) केले जातील. गुंतवणुकीसाठी प्लॉट उपलब्ध. संपर्क: 9405404536


Website Title: News Rajur to enforce citizenship law

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here