Home पुणे Rape Case | अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला…

Rape Case | अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला…

Pune Crime Rape a minor girl.

पुणे: अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबध निर्माण करून तिच्यासोबत शरीरारिक संबध प्रस्थापित करून तिला गर्भवती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कात्रज येथील एका महिलने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सुरज नाना कदम वय २३ रा. आंबेगाव खुर्द याला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार १५ मे ते २० जून दरम्यान घडला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी व आरोपी हे एकाच परिसरात राहायला आहे. फिर्यादी यांची १७ वर्षाच्या मुलीशी प्रेमसंबंध निर्माण करून ती अल्पवयीन आहे हे माहित असताना देखील तिच्यासोबत बळजबरीने शाररीक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती ठेवले.  हा प्रकार लक्षात आल्यावर फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक कवठेकर तपास करीत आहे.

Web Title: Pune Crime Rape a minor girl.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here