Home पुणे Rape Case:  कोल्ड्रिंग पाजून महिलेला बेशुद्ध करून इच्छेविरुद्ध जबरदस्तीने संभोग

Rape Case:  कोल्ड्रिंग पाजून महिलेला बेशुद्ध करून इच्छेविरुद्ध जबरदस्तीने संभोग

Rape Case Cold-drenched woman forced to have sex against her will

Pimpri Chinchwad |  पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडमध्ये एका महिलेवर बलात्कार (Rape Case) केल्याची घटना समोर आली आहे. वारंवार होणाऱ्या बलात्काराच्या घटनांनी पिंपरी चिंचवड हादरले आहे. कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध टाकून आधी या महिलेला बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर तरुणाने जबरदस्तीने बलात्कार (Sex) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संशियीत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.

तुझ्याशी काहीतरी बोलायचं असे म्हणत आधी तरुणाने महिलेला बोलावून घेतले. त्यानंतर तिला आपल्या वाहनावर बसवून घेऊन गेला. तेथे गेल्यावर तिला कोल्ड्रिंग पाजून बेशुद्ध करत त्याने इच्छेविरुद्ध जबरदस्तीने संभोग (Sex) केला तसेच घरातून बाहेर जाण्यास मज्जाव केला.  

शुभम विनायक बने असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास हिंजवडी पोलीस करीत आहे.

Web Title: Rape Case Cold-drenched woman forced to have sex against her will

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here