Home क्राईम लग्नाची थाप मारत तरुणीसोबत शरीरसंबंध, बलात्काराची तक्रार

लग्नाची थाप मारत तरुणीसोबत शरीरसंबंध, बलात्काराची तक्रार

Rape Case Sexual intercourse with a young woman beating the marriage

नागपूर | Rape Case: लग्नाची थाप मारत सहा महिन्यापासून इकडेतिकडे फिरवून तरुणाने लग्नास दिल्यामुळे त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार नोंद केली आहे. बेलतरोड पोलिसांनी याप्रकरणी एका बार व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

जयदीप किशोर भगत वय २० असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. तो वर्धा मार्गावरील गावंडे ले आउटमध्ये राहतो.

पोलिसांच्या माहितीनुसार, नातेवाइकांचा बिअर बार चालविणारा भगत डिसेंबर २०२० मध्ये तक्रार करणाऱ्या तरुणीला बघण्यासाठी तिच्या घरी गेला होता. मध्यस्थानी त्यांची ओळख करून दिली. एकमेकांची पसंती कार्यक्रम झाल्यानंतर घसरट वाढली. तरुणीला इकडे तिकडे फिरायला नेऊ लागला. एका हॉटेलमध्ये नेऊन शरीरसंबंध प्रस्थापित केले. बाहेर अनेक ठिकाणी हा प्रकार घडला. त्याचे मन भरले की काय भगतने लग्नास नकार दिला. मध्यस्थानी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने नकारच दिला, त्यामुळे तरुणीने बेलतरोडी पोलिसांत जाऊन भगतविरुद्ध बालात्कारचा आरोप करीत तक्रार नोंद केली. याप्रकरणी पोलिसानी सोमवारी फसवणूक व बलात्कारचा गुन्हा दाखल केला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

Web Title: Rape Case Sexual intercourse with a young woman beating the marriage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here