Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके कोरोनाबाधित सध्या घेत आहेत  उपचार

अहमदनगर जिल्ह्यात इतके कोरोनाबाधित सध्या घेत आहेत  उपचार

Ahmednagar News Corona Active patient

अहमदनगर | Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यात आज ३५२ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. आज पर्यंत २ लाख ६४ हजार ७१३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८१ इतके झाले आहे.

आज जिल्ह्यात ४३७ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या ३ हजार ९६८ रुग्ण उपचार घेत आहेत. आज बरे झालेल्या रुग्णांत अकोले २२, कर्जत १०, जामखेड २, नगर ग्रामीण १८, कोपरगाव ३, पारनेर ४१, नेवासा ४९, राहुरी १५, पाथर्डी ४३, शेवगाव ५४, संगमनेर ५२, श्रीगोंदा २२, श्रीरामपूर १७, इतर जिल्हा ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण रुग्णसंख्या: २,७३,४४२

एकूण मृत्यू नोंद: ४७६१

कोरोनामुक्त एकूण संख्या: २,६४,७१३

उपचार सुरु असलेले एकूण रुग्ण: ३९६८  

Web Title: Ahmednagar News Corona Active patient

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here