Home महाराष्ट्र शिक्षकाने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर वारंवार बलात्कार

शिक्षकाने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर वारंवार बलात्कार

rape of a woman by a teacher threatening to make the photo viral

हिंगोली | Hingoli: शिक्षक हा समाज घडवत असतो मात्र हिंगोली जिल्ह्यामध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. हिंगोलीतील सेनगाव येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.  शिक्षकाचे महिलेसोबत प्रेम संबंध होते. शिक्षकाने फ्लॅट घेऊन देतो, घर घेऊन देतो आणि शेती नावावर करून देतो असे आमिष दाखवत बलात्कार (Rape) केल्याचे महिलेने सांगितले आहे. तसेच आंघोळ करतानाचे फोटो (Porn Photo)  काढून त्याद्वारे तिला ब्लॅकमेल करुन, सतत बलात्कार (sexual assualt)  केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपी शिक्षक पसार झालेला आहे.  अधिक माहिती अशी की, , सेनगाव इथला रहिवासी असलेला शिक्षक मारोती कोटकर याने संबंधित महिलेबरोबर भाऊ असल्याचे सांगून जवळीक निर्माण केली होती. या शिक्षकाने महिलेचा पती घरी नसल्याची आणि ती घरात एकटीच असल्याची संधी साधत, तिचे आंघोळ करतानाचे फोटो काढले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शिक्षकाने महिलेवर वारंवार बलात्कार (Rape) केला आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा (Crime Filed) दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Web Title: rape of a woman by a teacher threatening to make the photo viral

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here