Home Akole News संगमनेर व अकोले तालुक्यांत या गावांत आढळून आले कोरोना रुग्ण

संगमनेर व अकोले तालुक्यांत या गावांत आढळून आले कोरोना रुग्ण

Sangamner Akole taluka Corona positive report

संगमनेर | Sangamner | अकोले: संगमनेर तालुक्यात आज १२ रुग्ण आढळून आले आहेत तर अकोले तालुक्यात केवळ पाच रुग्ण नवे आढळून आले आहे. 

संगमनेर तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या:

कोकणगाव: १ 

अलकानगर: १ 

संगमनेर: १ 

सुकेवाडी: १ 

चिंचपूर: २ 

भिंगार अहमदनगर: १ 

जोर्वे: १ 

निमगाव टेंभी: १ 

वनकुटे: १ 

सायखींडी : १ 

आश्वी खुर्द: १ 

अकोले तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या: 

निम्ब्रळ: २ 

गणोरे: १  

मनोहरपूर: २ 

Web Title: Sangamner Akole taluka Corona positive report

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here