Home संगमनेर संगमनेर: सत्तर वर्षीय वृद्धेला दमबाजी करून चोरट्याने लुटले दागिने

संगमनेर: सत्तर वर्षीय वृद्धेला दमबाजी करून चोरट्याने लुटले दागिने

संगमनेर: सत्तर वर्षीय वृद्धेला दमबाजी करून चोरट्याने लुटले दागिने

आश्वी: घराच्या पडवीत झोपलेल्या सत्तर वर्षीय वृद्धेला दमबाजी करून गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने लांबविण्याची घटना घडली. ही घटना साकुरजवळील चितळकर वस्तीवर घडली.

Fashion Ad

याबाबत वाच्छ्बाई अंबू चितळकर वय ७० यांनी घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी सकाळी चितळकर वस्तीवरील राहत्या घरासमोरच्या पडवीत गुडगे दुखीचे औषध घेऊन झोपल्या होत्या , यावेळी सकाळी साडे दहा ते साडे अकरा च्या सुमारास दोन जन आले. त्यांनी दमबाजी करून गळ्यातील सोन्याची पोट व कानातील कर्णफुले चोरून नेले. चितळकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here